सार्वजनिक बांधकाम मंत्रांची आई अचानक आजारी पडली.

सार्वजनिक बांधकाम मंत्रांची आई
अचानक आजारी पडली.
तिला जी उचकी लागली ती थांबेचना.
जीव जातो कि राहतो असे झाले. केस
सिरीयस, हॉस्पिटल ला नेल्यावर
डॉक्टरांनी चेक केले म्हणाले औषधे देतो पण एक महिना भर हा त्रास
होणारच. मंत्री म्हणाले लवकर फरक पडेल
असे काहीतरी करा. त्यावर डॉक्टर म्हणाले
अहो हा आजार नाहीच आहे.
सध्या गणपतीला बरेच लोक कोकणात
चालेत. रस्त्यात खड्डा आला कि ते तुमच्या आयची ….आठवण काढतायत म्हणून
असे होतेय. अनंत चतुर्दशी नंतर एक दोन
दिवसात फरक पडेल…..

प्रेम आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!

प्रेम आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!
जिव जडला आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!
प्रेमाच्या त्या स्वर्गात साथ मला तू देशील का?
जिव अडकला आहे तुझ्यात
त्या जीवाला तू सांभाळशील का?

Tere Dil Mein Dosti Ki Buniyad Rakhenge

Tere Dil Mein Dosti Ki Buniyad Rakhenge,,
Khud Ko Kaid Magar Tujhe Aazad Rakhenge,,
Kahin Ho Na Jaye Gustakhi Dosti Mein Aye Dost,,
Issliye Hum Apne Kadam Tere Kadmo Ke Baad Rakhenge,,

मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा..

मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा..

मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा

कितवा!!!!???laugh

Mere pyar ka hisaab lagaoge,

Mere pyar ka hisaab lagaoge,
to mere pyar ko behisaab paoge,
paani ke bulbule sa hai mera pyar,
zara sa thes lagi to dhundte reh jaoge.