in

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .

:
:
:
मी जेव्हा मरीन
तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं
म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल .
कि
ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही

प्रेम हा असा शब्द आहे की,जो एखाद्या मुलाला समजला तर

प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं. कोणी भरकटत असतं,