in

का तुझी आठवणं करुन देतीयेस

उचक्या देऊन का मला
अशी परेशान करतीयेस..

आधीच खुप बैचेन आहे
अजुन का बैचेन करतीयेस..

डोळे बंद आहेत तरी
नजरे समोर तुचं दिसतीयेस..

चल तुझ्यासाठी हा
त्रास पण सहन करेन मी..

फक्त एवढचं सांग..

आठवणं काढतीयेस..

का तुझी आठवणं
करुन देतीयेस..??

फक्त तुझ्यासाठी मला तुला भेटायच होत मनातल सगळ

तुझ्या शिवाय जगणं काय, जगण्याचं स्वप्न