in

तुझ्या शिवाय जगणं काय, जगण्याचं स्वप्न

तुझ्या शिवाय जगणं काय,

जगण्याचं स्वप्न
सुद्धा पाहू शकत नाही..

श्वासा शिवाय काही
क्षण मी जगू शकतो..

पण तुझ्या शिवाय एकही
क्षण जगू शकत नाही..

भेटी साठी व्याकुळ झालेले
मन आज त्रुप्त होणार,

तुझ्या माझ्या भेटीला
आज मुहुर्त सापडणार,

वाटते जराशी भिती तरी
माझ्या समोर तु असणार,

आज सगळ्या जगाला
विसरुन फक्त तुलाच पाहणार..

cricket poll

का तुझी आठवणं करुन देतीयेस

cricket poll

प्रेम होत नाही ते व्हाव लागत, प्रेम असतं नाही ते असाव लागतं,