in

प्राजक्ताचा सडा कि सड्यातला सुगंध, जाणीव आहे पण वेचतय कोन?

प्राजक्ताचा सडा कि सड्यातला सुगंध,
जाणीव आहे पण वेचतय कोन?
पावसाच्या धारा की धाराचा सहारा,
घ्यावसा वाटतयं पण भिजणार कोन?
त्याचा सहवास की सहवासातील प्रेम,
आठवत नाहीये पण विसरतय कोन?

खुप काही करावं लागतं, खुप काही सोसावं लागतं.

सहवासाच्या वेलिवर प्रीतीच फुल , केव्हा उमलल कळलच नाही ,