in

प्रेम हा असा शब्द आहे की,जो एखाद्या मुलाला समजला तर

प्रेम हा असा शब्द आहे
की,जो एखाद्या मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही……..!!!
जर तो मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही……!!! आणि……..
..जर तो दोघांनाही समजला तर
जगाला समजत नाही.

जेव्हा कोणी तरी कोणाच्या नशिबात असते..

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .