in

प्रेम होत नाही ते व्हाव लागत, प्रेम असतं नाही ते असाव लागतं,

प्रेम होत नाही ते व्हाव लागत,

प्रेम असतं नाही ते असाव लागतं,

प्रिये कोणावर कीती प्रेम आहे
हे दाखवाव लागत नाहि..

तर ते जाणुन घ्याव लागतं..

नको देऊस प्रेम तुझे आता
भीती वाटायला लागलेय..

कुठे तरी सावरतोय पुन्हा
रक्त बंबाळ होईल वाटतंय..

माझ्या प्रेमाला तू
खेळ समजू नको..

तुट्लोय मी आतून
अजून जखमा देऊ
नकोस..

तुझ्या शिवाय जगणं काय, जगण्याचं स्वप्न

जेव्हा कोणी तरी कोणाच्या नशिबात असते..