in

मित्रानो नवीन वर्षाचे प्लानिंग केले का

मित्रानो नवीन वर्षाचे प्लानिंग केले का?

मी तर माझे प्लानिंग केले आहे माझे प्लानिंग असे आहे

? छापा पडला तर व्हिस्की

?काटा पडला तर वोडका जमिनीवर पडला तर रम आणि हवेतच राहिला तर.

आई शप्पथ 31 डिसेंबर पासून दारू एकदम बंद
?????????

वेळ – रात्रि जेवणाची. भाजी – कारल्याची

काल रात्री माझ्याकडं सांताक्लॉज