in

`वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा´ प्रत्येक वाढदिवसागणिक

`वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा´

प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !

तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,

तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.

आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे सूर..

आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील..