in

सहवासाच्या वेलिवर प्रीतीच फुल , केव्हा उमलल कळलच नाही ,

सहवासाच्या वेलिवर प्रीतीच फुल ,
केव्हा उमलल कळलच नाही ,
“तु माझी “तु माझी “म्हणताना ,
“मी तुझा “केव्हा झालो कळलच नाही !!

प्राजक्ताचा सडा कि सड्यातला सुगंध, जाणीव आहे पण वेचतय कोन?

तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं… मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं..