आज मैत्रिणीला भेटायचे ठरले होते.

आज मैत्रिणीला भेटायचे ठरले होते.

आठवण करून देण्यासाठी तिने फोन केला
वेळेवर ये आणि ओला करून ये
.
.
.
.
.
.
.
.
मी कन्फ्यूज
नक्की काय समजू?
😎😎😎