गोट्या ने एक चायनीज चष्मा? विकत घेतला.
त्यातुन पाहिले की सगळे नागडे दिसायचे.
त्याने सकाळी ऑफिस मध्ये घालुन पाहिला, सगळे नागडे दिसु लागले, परत चष्मा काढला आणि सगळ्यांच्या आंगावर कपडे दिसु लागले.
दुपारी तो बाहेर पडला, चष्मा घालुन पाहिल तर सगळे नागडे, परत काढला तर सगळ्यांच्या आंगावर कपडे.
आनंदाच्या भरात तो घरी गेला. ??
चष्मा लावुन दार उघडल तर त्याची बायको आणि त्याचा मित्र बेड मध्ये नागडे दिसले. पुढच्या क्षणाला त्याने चष्मा काढुन पाहिल … तरी दोघे नागडेच !!! ?? त्
यावर गोट्या रागाने म्हणाला . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . .
साला या चायनीज वस्तुंच हेच लफड आहे, एका दिवसात खराब होतात !!!! ???????