in

पाणी व नळ यावरच चर्चा आहे, वेगळा अर्थ घेऊ नये

पाणी व नळ यावरच चर्चा आहे, वेगळा अर्थ घेऊ नये.

*चाळीशीतल्या बायका दुपारच्या वेळी गप्पा मारत बसल्या होत्या …*

*पहिली :* आमच्या नळाला पंधरा पंधरा दिवस पाणी येतं नाही.

*दुसरी :* आमच्या नळाला चार पाच दिवसांनी पाणी येतं खरं, पण टाईमींग नाही. कधी कधी तर भांडं लावायच्या आतच पाणी जातं ही.

*तिसरी :* आमच्या नळाला तीन चार दिवसांनी पाणी येतं पण पाणी कमी अन् फुस फुस हवाच जास्त. भांडं अर्धपण भरत नाही.

*चौथी :* आमच्याकडे नळाला पंधरा दिवसातून एकदाच पाणी येतं, पण भरपूर येतं. मी माझी सगळी भांडी भरून घेते. जेणेकरून परत मला पाण्याची वाट पाहावी नाही लागणार.

*पाचवी :* आमच्या नळाला दहा बारा दिवसांनी पाणी येतं. जेवढं येतं त्यात घेते बाई पुरवून.

*सहावी :* आमच्या नळाला चार पाच दिवसांनी पाणी येतं पण फार कमी. ते ही नळ जोर जोरात हालवावा लागतो.

*सातवी :* कितीही वेळा कितीही दिवस नळाखाली भांड ठेवा, पाणी येतच नाही. नळ तोंडात घेऊन ओढला की पाणी येतं.

*आठवी :* आमच्या नळाला पाणी येण्याचा काही नियम नाही. कधी येतं तर कधी नाही. मी पण वाट पाहत बसत नाही. शेजारच्या नळातून घेते भरून.
बिगर पाण्याचं बाईमाणसाला राहवणार कसं? ?????????

What do you think?

1001 points
Upvote Downvote
marathi_chavat_jokes

marathi chavat jokes 2019

marathi_chavat_jokes

marathi chavat jokes 2019.