सार्वजनिक बांधकाम मंत्रांची आई
अचानक आजारी पडली.
तिला जी उचकी लागली ती थांबेचना.
जीव जातो कि राहतो असे झाले. केस
सिरीयस, हॉस्पिटल ला नेल्यावर
डॉक्टरांनी चेक केले म्हणाले औषधे देतो पण एक महिना भर हा त्रास
होणारच. मंत्री म्हणाले लवकर फरक पडेल
असे काहीतरी करा. त्यावर डॉक्टर म्हणाले
अहो हा आजार नाहीच आहे.
सध्या गणपतीला बरेच लोक कोकणात
चालेत. रस्त्यात खड्डा आला कि ते तुमच्या आयची ….आठवण काढतायत म्हणून
असे होतेय. अनंत चतुर्दशी नंतर एक दोन
दिवसात फरक पडेल…..

मैत्रीण – काय गं सुहागरात कशी झाली??
