Latest stories

 • गोट्या ने एक चायनीज चष्मा विकत घेतला. – chavat marthi jokes

  गोट्या ने एक चायनीज चष्मा? विकत घेतला.

  त्यातुन पाहिले की सगळे नागडे दिसायचे.

  त्याने सकाळी ऑफिस मध्ये घालुन पाहिला, सगळे नागडे दिसु लागले, परत चष्मा काढला आणि सगळ्यांच्या आंगावर कपडे दिसु लागले.

  दुपारी तो बाहेर पडला, चष्मा घालुन पाहिल तर सगळे नागडे, परत काढला तर सगळ्यांच्या आंगावर कपडे.

  आनंदाच्या भरात तो घरी गेला. ??

  चष्मा लावुन दार उघडल तर त्याची बायको आणि त्याचा मित्र बेड मध्ये नागडे दिसले. पुढच्या क्षणाला त्याने चष्मा काढुन पाहिल … तरी दोघे नागडेच !!! ?? त्

  यावर गोट्या रागाने म्हणाला . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . .

  साला या चायनीज वस्तुंच हेच लफड आहे, एका दिवसात खराब होतात !!!! ???????

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • दोघांचा चोरून रोमांस सुरू असतो. .. अचानक त्याची बायको येते

  ananya pandey

  दोघांचा चोरून रोमांस सुरू असतो.
  ..
  अचानक त्याची बायको येते
  आणि त्यांना दोघांना रंगेहात पकडते..

  बायको – कोण आहेस ग तू ?

  ती – मी लाभार्थी ..

  बायको – (एक कानाखाली लागवते)

  अग कूञे पण हे माझं सरकार आहे.

  ?

  Read More

  1001 points
  Upvote Downvote
 • आज मैत्रिणीला भेटायचे ठरले होते.

  आज मैत्रिणीला भेटायचे ठरले होते.

  आठवण करून देण्यासाठी तिने फोन केला
  वेळेवर ये आणि ओला करून ये
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  मी कन्फ्यूज
  नक्की काय समजू?
  ???

  Read More

  1001 points
  Upvote Downvote
 • गोपाळराव मामलेदार म्हणून निवृत्त झाले. ते बायकोला घेवून गावाकडे निघाले.

  गोपाळराव मामलेदार म्हणून निवृत्त झाले.
  ते बायकोला घेवून गावाकडे निघाले.

  गावाच्या अलीकडेच नदी लागली.
  नदीला पाणी होते.
  दोघांनी सामान डोक्यावर घेतले आणि नदीत शिरले

  गोपाळराव जेव्हा कमरेइतक्या पाण्यात आले तेव्हा खट्याळपणे ते बायकोला म्हणाले अगं, ऐकलंस का ?
  छोटे मामलेदार भिजले बरं का..!”

  बायको लाजुन म्हणाली :
  छोट्या मामलेदाराचे काय कौतुक?
  इकडे कचेरीत तर केंव्हाच पाणी घुसलंय
  ???????

  Read More

  1000 points
  Upvote Downvote