Latest stories

 • काल रात्री माझ्याकडं सांताक्लॉज

  cricket poll

  *काल रात्री माझ्याकडं सांताक्लॉज आला अन बोलला एखाद वरदान (wish ) माग*

  *म्या बोललो कि माझी बायको जाम वैताग देऊन राहिलियाय एखादी दुसरी बायको दे*

  *मग सांताक्लॉजन मला जाम हाणला राव मरेस्तोवर मारला* ???

  *मी विचारलं का मारलं तेव्हा कळल माझीच बायको सांताक्लॉज बनून आली व्हती*
  ?????????

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • मित्रानो नवीन वर्षाचे प्लानिंग केले का

  cricket poll

  मित्रानो नवीन वर्षाचे प्लानिंग केले का?

  मी तर माझे प्लानिंग केले आहे माझे प्लानिंग असे आहे

  ? छापा पडला तर व्हिस्की

  ?काटा पडला तर वोडका जमिनीवर पडला तर रम आणि हवेतच राहिला तर.

  आई शप्पथ 31 डिसेंबर पासून दारू एकदम बंद
  ?????????

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • वेळ – रात्रि जेवणाची. भाजी – कारल्याची

  cricket poll

  वेळ – रात्रि जेवणाची. भाजी – कारल्याची
  .
  .
  .
  बायको म्हणाली- *31 डिसेम्बर ला* दुपारी मी माहेरी जाणार आहे.
  .
  .
  .
  .
  .
  .
  आई शपथ सांगतो कारल्याच्या भाजीला पनीर ची चव आली.
  ?????????? ???
  कडक???

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • 31 डिसेंबर 2018च्या रात्री 11.59

  cricket poll

  सर्वांना गंभीर सूचना –
  नासाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार
  31 डिसेंबर 2018च्या रात्री 11.59
  च्या सुमारास कोणीही घराबाहेर जाऊ नये.
  गेल्यास ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल.
  सूचना समाप्त.
  ????? ???????

  Read More

  1000 points
  Upvote Downvote