Category: Birthday SMS Marathi

Here you will find Latest Marathi Birthday SMS, Birthday Wishes in Marathi font.

We always update New  Birthday SMS, Birthday Wishes in Marathi in this category so you will get Latest Birthday SMS in Marathi , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा in Marathi. Send Marathi Birthday SMS 2019 Text to your friends, brother, sister, mother, father & Wish them. Enjoy our Best Birthday SMS Marathi Collection & Share Birthday SMS Marathi in  with your Facebook, whatsapp Friends. Say Happy Birthday, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा to your dear one. Welcome to CrazySMS.in for Marathi Birthday Messages 2019. Also try our Android app from playstore for daily new SMS. New Year SMS 2019 in Hindi English languages- crazysms.in

Nidan ya varshi tari party dya

birthday-sms-marathi

birthday-sms-marathi

ya janm dina cha …

birthday-sms-marathi

birthday-sms-marathi

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा….!!!!
??????????
आनंद प्रत्येक क्षणाचा तुझ्या वाटेला यावा….!!!!
फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा….!!!!
सुख तुला मिळावे,दुःख तुझ्यापासून कोसभर दूर जावे….!!!!
हास्याचा गुलकंद तुझ्या जीवनात रहावा….!!!! प्
रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचा यावा….!!!!
ह्याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा….!!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा….!!!!
??????????

marathi birthday sms greetings

marathi_birthday_sms

आज तु मोठा झालास हे अगदी खरं.. पण आई-बाबांसमोर, मुलं कधी मोठी असतात का रे!

आज तु मोठा झालास हे अगदी खरं..
पण आई-बाबांसमोर,
मुलं कधी मोठी असतात का रे!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..
अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड असते
प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठा हो… कीर्तिवंत हो…
आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड
आयुष्यदेवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने
गाठावि यशाची शिखरे..
आदर्श
शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..
HAPPY BIRTH DAY

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

आजउजळल्या यादाही दिशा.. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आजउजळल्या
यादाही दिशा..

तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..

आयुष्यात एकदा जागून पहा..

आयुष्याची मजा घेऊन पहा…

कुणी आपले नसले
म्हणून काय झाले…

तुम्ही कुणा दुसऱ्याचे
एकदा होऊन पहा…

प्रत्येक नाण्याच्या
दोन बाजू…एक छापा
अन एक काटा…

एकाच बाजून पाहून
त्याला..दुसरीला का
असे टाळता…!

आज उजळल्या या
दाही दिशा..निळ्या
नभात शोभते हि निशा..

दिवस आजचा शौभाग्याचा..

तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,

इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे
पसरवाल…

वाढदिवसाच्या

.!हार्दिक शुभेच्छा.!

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही.,

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हिच सदिच्छा..!

Marathi Kavita – बहरत रहा

marathi_birthday_sms

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

तुझा वाढदिवस
आमच्यासाठी जणु
पर्वणीच असते!

`

`

`

ओली असो वा सुकी असो,

`

`

`

पार्टी तर ठरलेलीच असते!!

`

`

`

`

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!