वाढ दिवसाच्या शुभेच्छा
द्यायला झाला वेट,
पण थोड्याच वेळात त्या
तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.→→
अबोल तुमच्या स्वभावाला माझ्या बोलक्या
प्रेमाचे साथ आहे.
मोठ्या मोठ्या डोळ्यात तुमच्या लटक्या
प्रेमाची झाक आहे.
तुमच्याच प्रेमाचे काळे मणी
ह्रदयाशी घट्ट बांधूनी.
लाल लाल कुंकवात माझ्या तुमच्याच
प्रेमाचं प्रेतिबिंब आहे.