Latest stories

 • to kshan dekhil kshanbhar aplach asto;

  to kshan dekhil kshanbhar aplach asto;
  ani kshanatch mag parka hoto;
  kshan molache jagun ghe;
  je kahi have te magun ghe;
  janara ta kshanana ATHVANI che MOTI de.
  “Vadhdivsa cha Hardik Shubhecha.”

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन

  वाढदिवसासाठी भेट
  निवडताना काही राहु नये म्हणुन
  संपुर्ण डबाच तुझ्यासाठी
  पाठवलाय!
  यशस्वी व औक्षवंत हो!
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील..

  ♪.♫•*¨*•.¸¸ .♥. ¸¸.•*¨*•♫.♪

  आयुष्याच्या या पायरी वर
  तुमच्या नव्या जगातील..

  नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

  तुमच्या इच्छा तुमच्या
  आकांक्षा उंच उंच भरारी
  घेऊ दे..

  मनात आमच्या एकच इच्छा
  आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..

  ♪.♫•*¨*•.¸¸ .♥. ¸¸.•*¨*•♫.♪

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • `वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा´ प्रत्येक वाढदिवसागणिक

  `वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा´

  प्रत्येक वाढदिवसागणिक
  तुमच्या यशाचं आभाळ
  अधिक अधिक विस्तारीत
  होत जावो !

  तुमच्या समृध्दीच्या
  सागाराला किनारा
  नसावा,

  तुमच्या आनंदाची फुलं
  सदैव बहरलेली असावीत.

  आपले पुढिल आयुष्य सुख
  समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
  होवो हीच सदिच्छा..

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे सूर..

  प्रत्येक शब्दाने तुझ्या
  मैफ़लीचे गीत व्हावे सूर..

  तुझ्या मैफ़लीचे दूर जावे
  तुज पुढे ठेंगणे व्हावेत्या उंच..

  अंबराने साथ तुझी द्यावी
  यशाच्या प्रत्येक शिखराने
  अभाळातून भी उंच उडावे तू
  बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात
  पडावे तू..

  प्रत्येक क्षणाला पडावी
  तुझी भुल खुलावेस तू..

  सदा बनुन हसरेसे फ़ुल

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

  Read More

  1000 points
  Upvote Downvote