Latest stories

 • एकदा एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर एका दुकानात गेला.

  एकदा एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर एका दुकानात गेला.
  मुलगा दिसायला गोड होता म्हणून साहजिकच,त्या दुकानदाराने त्याच्यासमोर चॉकलेटचा डबा समोर धरला.आणि म्हणाला.
  ‘घे तुला हवे तितके चॉकलेटस.!

  मुलाने नम्रपणे नकार दिला.
  आपण दिला तर मी घेईन असे म्हटले.

  दुकानदाराला त्या चिमुरड्या मुलाचे नम्र बोलणे आवडले.
  त्याने डब्यातून मुठभर चॉकलेटस् त्याच्या हातावर ठेवले.

  मुलगा आनंदाने घरी गेला.
  घरी गेल्यावर आईने त्याच्या नम्रपणावर खुश होऊन त्याच्या आवडीचा खाऊ त्याला दिला आणि विचारले.

  का रे तुला डब्यात हात घालून घ्यावेसे वाटले नाही का?
  .
  त्यावर मुलगा म्हणाला..
  मला काही क्षणासाठी मोह झाला होता पण पुढच्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की,
  .
  .
  माझे हात छोटे आहेत त्यामुळे त्यात जास्तीत तीन किंवा चार चॉकलेटस् आले असते,
  पण काकांचा हात मोठा असल्याने जास्त चॉकलेटस् मिळाले.
  .
  पुढे तो मुलगा शरद पवार झाला.

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • महाराष्ट्रातील मित्रमंडळे व् ग्रुपची काही अजब नावे…..

  ananya pandey

  महाराष्ट्रातील मित्रमंडळे व् ग्रुपची काही अजब नावे…..

  .
  .
  आबा कावत्यात ग्रुप,बंबात जाळ ग्रुप,खाता काय बांधून देऊ ग्रुपकानात जाळ मित्र मंडळ,खळबळ ग्रुप,वाड्यावर या ग्रुप,निरागस ग्रुप,गायछाप मित्रमंडळगंजका ग्रुप,ऑनलाइन तालिम,चक्कीत जाळ ग्रुप,

  अचानक भयानक मित्र मंडळ,

  एकच वार सगलेच गार मित्र मंडळ,

  क्वालिटी बॉईज,

  केली चेश्टा दिला नाश्टा ग्रुप,

  बेरोजगार बॉईज,

  उलालालालाला लेओ ग्रुप,

  आंबट ग्रुप,

  भागात चर्चा ग्रुप,

  नुसती उठाठेव बॉइज,

  तुमच्यासाठी काय पण (टिप मागचे सोडुन) ग्रुप,

  आलाय लहर करणार कहर मंडळ,

  फुकट फराळ लगेच उलटी ग्रुप,

  खंगरी नंगरी बॉईज,

  वाळली उसाबर बॉईज,

  ६१६२ मित्र मंडळ,

  ह्यांचा काय नेम नाही ग्रुप,

  यंत्रणा ग्रुप,

  गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मित्रमंडळ,

  इलाका तुमचा वट आमचा मित्र मंडळ,

  खटक्यावर बोट जाग्यावर पलटी मित्रमंडळ,

  घेता का इस्कटू बॉइज,

  हरकून टूम बॉईज,

  झुणका भाकर मंडळ,

  मट्टा जिलेबी तालीम मंडळ

  सनी ताई हनी दादा भजनी मित्र मंडळ….

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • ती समोरच्या दुकानात गेली….

  ती समोरच्या दुकानात गेली….
  .
  तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही
  नव्हतं…
  .
  ती थोडीशी लाजुन म्हणाली, ‘बोलायचं आहे’

  तो : बोला…

  ती : तुम्ही खुप छान दिसता… मला खुप आवडता तुम्ही.

  तो शांतपणे म्हणाला, ‘ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.

  खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् तो पण 2 मिनिटात

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • एक मुलगा देवाला विचारतो,

  marathi jokes

  एक मुलगा देवाला विचारतो,
  ‘तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
  ते तर एका दिवसात मरून जातं….!
  मग तिला मी का आवडत नाही ???
  मी तर तिच्यासाठी रोज मरत
  असतो…….!
  ‘देव उत्तर देतात,
  .
  .
  .
  .
  .
  .
  ‘भारी रे….!
  एक नंबर ….!

  Whatsapp वर टाक…!!!

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे?

  Kriti Sanon

  जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे?

  नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला लावते, कांदे कापायला सांगते, भांडी घासायला आणि कपडे धुवायला सांगते.

  जज: मग त्यात एवढे अवघड काय आहे? लसूण थोडा गरम करून घ्या म्हणजे सोलायला सोपा होईल, कांदे कापण्यापूर्वी ते काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे कापताना डोळे जळजळणार नाहीत. भांडी घासण्यापूर्वी १० मिनिटे पाण्याच्या टबमध्ये ठेवा म्हणजे लवकर स्वच्छ होतील आणि कपडे धुण्यापूर्वी अर्धा तास सर्फमध्ये भिजत ठेवा म्हणजे एकही डाग राहाणार नाही.

  नवरा: माय लाॅर्ड, आता मला समजले. माझा अर्ज मला परत द्या.

  जज: काय समजले?

  नवरा: हेच की आपली अवस्था माझ्यापेक्षाही वाईट आहे.

  Read More

  1000 points
  Upvote Downvote