Marathi Love SMS

Here you will find Latest marathi love sms 2018, प्रेम संदेश, Love Status in Marathi, Romantic love sms in Marathi Language.

We always update marathi love sms 2018, प्रेम संदेश, Love Status in this category so you will get Latest New Marathi SMS in marathi font. Send New marathi love massage 2018, प्रेम संदेश, Love Status Text to your friends, girlfriend boyfriend & Wish them. Welcome to CrazySMS.in . Also try our Android app from playstore for daily new SMS. खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय, माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं आता कोणीतरी मला मिळालंय… --x---x----x---x---x---x---x---x---x--x मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू बनून, आणि कधी तुझा श्वास बनून…

ठाऊक होत मला, तू माझ्या प्रत्येक गोष्टीला

ठाऊक होत मला,
तू माझ्या प्रत्येक गोष्टीला
नाही म्हणशील..
नाही नाही म्हणताना,
तू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील

आयुष्यात कधीही, कोणतेही संकट आले तरी,

आयुष्यात कधीही,
कोणतेही संकट आले तरी,
त्या संकटांना आधी मी सामोरी जाईन…
अगदी मृत्यूला सुध्दा…

कारण…

तुच माझं सर्वस्व आहेस…
तुच माझा श्वास आहेस…
तुच माझा प्राण आहेस…
Love You…

माझी ओळख माझ्या नावात नाही,

माझी ओळख माझ्या नावात नाही,
ती माझ्या स्वभावात आहे.
मला दु:ख देण्याची नाही तर
सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे,
तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची
फक्त ओढ आहे ती आपल्या सर्वाच्या प्रेमाची……!! सुप्रभात !!

प्रेम आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!

प्रेम आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!
जिव जडला आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!
प्रेमाच्या त्या स्वर्गात साथ मला तू देशील का?
जिव अडकला आहे तुझ्यात
त्या जीवाला तू सांभाळशील का?

प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू?

प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू?
शब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू
प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू
प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू…….!!