in

जेव्हा कोणी तरी कोणाच्या नशिबात असते..

आपण कदाचीत गुलाब असतो
तर बर झाल असत क्षणिक का
होई ना..

काट्यात सुद्दा सुरक्षीत
राहाता आल असत..

कोणी कोना पासून दूर नसते..

कोणी कोणाच्या जवळ नसते,

प्रेम

तर स्वताहून जवळ येत असते,

जेव्हा कोणी तरी
कोणाच्या नशिबात असते..

What do you think?

1000 points
Upvote Downvote
cricket poll

प्रेम होत नाही ते व्हाव लागत, प्रेम असतं नाही ते असाव लागतं,

cricket poll

प्रेम हा असा शब्द आहे की,जो एखाद्या मुलाला समजला तर