in

तिचं माझं प्रेम….! फूलांसारखी होती ती

तिचं माझं प्रेम….!
फूलांसारखी होती ती
काटयांसारखा मी
सारेच तिला तोडू पहायचे
ती काटयामागेच लपायची
कसलाच विचार न करता
काटा पूढे सरकायचा
सूगंध तो तिचा
असा काही दरवळायचा
मोहीत होऊन तो
तिचाच होऊन जायचा
एक दिवस फूल ते
काटयाशीच भांडलं
माझ्यासाठी नाहीस सांगून
एकटे त्यास पाडलं
जिच्यासाठी जगला तो
तिनेच डोळयांत पाणी आणलं
तूटला तो काटा
अन….
फूल ही ते वेगळे झाले
फूलास आपले मानता
आज एकटयातच रडले
सूगंधी ते फूल
अत्तर बनून जगलं
काटा होता तो
त्यास मातीतच गाडल..!

What do you think?

1000 points
Upvote Downvote
ananya pandey

कधीतरी मी मरेन, आणि तुला सोडुन जाईल… पण..???

cricket poll

प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू?