in

तुझ्यासवे बोलू काही, पण शब्द हरवले दिशा दाही,

तुझ्यासवे बोलू काही,

पण शब्द हरवले दिशा दाही,

मन गुंतले तुझ्या ठायी,

वेडा जीव हा झुरतो……..

तुझ्यासवे हिंडू काही,

पण दोन वाटा आपल्या पायी ,

घरी परतन्याअ तुला घाई ,

वेदां जीव हा झुरतो……..

तुझ्यासवे देखू काही ,

पण क्षितिज समोरचे दूर जाई,

वास्तवाला अंधार खाई,

सिदा जीव हा झुरतो …….

तुझ्यासवे बोलू काही,

तुझ्यासवे हिंडू काही,

तुझ्यासवे देखू काही,

वेडा जीव हा झुरतो……

– साहिल

What do you think?

1000 points
Upvote Downvote
cricket poll

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा,

cricket poll

Khrch Prem Kay Aste, Prem Aste Ase Nate Ki Je Doghani