” हो ” म्हणशील तर स्विकार करेन.. ” नाही “

” हो ”

म्हणशील तर स्विकार करेन..

” नाही ”

म्हणशील तर मेहनत करेन..

“जेव्हा”

तुझ्या साठी लायक होईल..

पुन्हा एकदा तुलाच
प्रपोस करेन..

” पण ”

आयुष्यभर प्रेम मात्र
तुझ्याशीच करेन…!