Category: Marathi Love SMS

Here you will find Latest marathi love sms 2019, Love Status in Marathi, love shayari in marathi, Romantic love sms in Marathi Language.

We always update marathi love sms 2019, प्रेम संदेश, Love Status in this category so you will get Latest New Marathi SMS in marathi font. Send New marathi love massage 2019, प्रेम संदेश, Love Status Text to your friends, girlfriend boyfriend & Wish them. Welcome to CrazySMS.in . Also try our Android app from playstore for daily new SMS. खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय, माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं आता कोणीतरी मला मिळालंय… --x---x----x---x---x---x---x---x---x--x मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू बनून, आणि कधी तुझा श्वास बनून…

Prem Karanari Manse Ya Jagat Khup Bhetat

Marathi Love SMS images

Marathi Love SMS images

Mi Prem kele te ekdach kele

Marathi Love SMS images

Khup Khup Vate keva Tari

Marathi Love SMS images

Marathi Love SMS images

जेव्हा एक मुलीच्या डोळ्यात आपल्या प्रियकरासाठी अश्रू येतात…

जेव्हा एक मुलीच्या डोळ्यात

आपल्या प्रियकरासाठी अश्रू येतात…

तेव्हा ह्याचा अर्थ

असा होतो कि ती त्याच्या शिवाय जगू

शकत

नाही,

पण…

जेव्हा एक मुलाच्या डोळ्यात

आपल्या प्रियासी साठी अश्रू येतात…

तेव्हा ह्याचा अर्थ असा होतो कि ह्या जगात

तिच्यावर

त्याच्या इतकं प्रेम करणारं कोणीच नसतं…………….

Mala Premat Harayche kiva jinkayche

Marathi Love SMS images

Marathi Love SMS images

कधीतरी मी मरेन, आणि तुला सोडुन जाईल… पण..??

कधीतरी मी मरेन,
आणि तुला सोडुन जाईल…
पण..???
जिवंतपणी तुझ्यावर इतकं प्रेम करेन,
की मला नेताना देवालाही लाज
वाटेल…
.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.

तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला…

जाताना एकदा तरी नजर वळवूनजा,

जाताना एकदा तरी नजर
वळवूनजा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा,

माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे.

माझी ओळख माझ्या नावात नाही,
ती माझ्या स्वभावात आहे.
मला दु:ख देण्याची नाही तर
सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे,
तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची
फक्त ओढ आहे ती आपल्या सर्वाच्या प्रेमाची……!!

प्रेम फक्त नाद आहे , अनुभवला तर साद आहे ,

प्रेम फक्त नाद आहे ,
अनुभवला तर साद आहे ,
दाही दिशांना मुक्त फिरणारा श्वास आहे ,
आत असेल तर जगण आहे ,
बाहेर गेला कि प्राण आहे…..

आयुष्यात कधीही, कोणतेही संकट आले तरी,

आयुष्यात कधीही,
कोणतेही संकट आले तरी,
त्या संकटांना आधी मी सामोरी जाईन…
अगदी मृत्यूला सुध्दा…

कारण…

तुच माझं सर्वस्व आहेस…
तुच माझा श्वास आहेस…
तुच माझा प्राण आहेस…
Love You…

काय हव असतं मला…? दोन गोष्टी प्रेमाच्या, अन सोबतीचे चार क्षण….

काय हव असतं मला…?
दोन गोष्टी प्रेमाच्या,
अन सोबतीचे चार क्षण….

प्रेमाने हाती हात घेतला की,
आपसूकच सुखावत….
वेंड माझ ते मन….