Category: Marathi Love SMS

Here you will find Latest marathi love sms 2019, Love Status in Marathi, love shayari in marathi, Romantic love sms in Marathi Language.

We always update marathi love sms 2019, प्रेम संदेश, Love Status in this category so you will get Latest New Marathi SMS in marathi font. Send New marathi love massage 2019, प्रेम संदेश, Love Status Text to your friends, girlfriend boyfriend & Wish them. Welcome to CrazySMS.in . Also try our Android app from playstore for daily new SMS. खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय, माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं आता कोणीतरी मला मिळालंय… --x---x----x---x---x---x---x---x---x--x मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू बनून, आणि कधी तुझा श्वास बनून…

खुप काही करावं लागतं, खुप काही सोसावं लागतं.

खुप काही करावं लागतं,
खुप काही सोसावं लागतं.
प्रेम असेच होत नाही कधी,
प्रेमासाठी स्वतःला त्यागावं लागतं.

“आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे, काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात….

“आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात….
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात…
ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात !!!

Athavani Othanvar Hasu Antat, Athavani

Athavani
Othanvar Hasu Antat,
Athavani
Dolyat Ashru Antat,
Kadhi Gardit Manala
Ekte Kartat, Tar Kadhi
Ekte Astana Manat Gardi Kartat.

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत..

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार
भावना आहेत..
हळुवार भावना आहेत तेथे अतुट
प्रेम आहे.. आणि
जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच..
तू आहेस…..

कसली होळी मी आता खेळु….. आणी

कसली होळी मी आता खेळु…..
आणी
कसला रंग मी आता ऊधळु…..
तुझी साथ होती तेव्हा म्हणुन,
होता मनात ऊत्साह उल्लास आनंद..
तुझ्या जाण्याने माझ्या
होळीचा खेळ आता पडलाय बंद.
फिके पडले सारे
माझ्या आयुष्याचे रंग
जगन झाल तुझ्या विरहात
अश्रु वाहून वाहून बेरंग
माझ्या जिवनाच पार
वाटोळ करुन गेलीस तु…..
सप्तरंगातले सगले
रंग चोरुन नेलेस तु…..
ऊरला फक्त आता काळा कुट्ट रंग..
काळोखात एकट्याला सोडुन
गेलीस माझ्या साऱ्या अपेक्षा करुन भंग.