Latest stories

 • आयुष्यात कधीही, कोणतेही संकट आले तरी,

  cricket poll

  आयुष्यात कधीही,
  कोणतेही संकट आले तरी,
  त्या संकटांना आधी मी सामोरी जाईन…
  अगदी मृत्यूला सुध्दा…

  कारण…

  तुच माझं सर्वस्व आहेस…
  तुच माझा श्वास आहेस…
  तुच माझा प्राण आहेस…
  Love You…

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • माझी ओळख माझ्या नावात नाही,

  cricket poll

  माझी ओळख माझ्या नावात नाही,
  ती माझ्या स्वभावात आहे.
  मला दु:ख देण्याची नाही तर
  सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे,
  तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची
  फक्त ओढ आहे ती आपल्या सर्वाच्या प्रेमाची……!! सुप्रभात !!

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • प्रेम आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!

  cricket poll

  प्रेम आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!
  जिव जडला आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!
  प्रेमाच्या त्या स्वर्गात साथ मला तू देशील का?
  जिव अडकला आहे तुझ्यात
  त्या जीवाला तू सांभाळशील का?

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू?

  cricket poll

  प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू?
  शब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू
  प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू
  प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू…….!!

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • तिचं माझं प्रेम….! फूलांसारखी होती ती

  cricket poll

  तिचं माझं प्रेम….!
  फूलांसारखी होती ती
  काटयांसारखा मी
  सारेच तिला तोडू पहायचे
  ती काटयामागेच लपायची
  कसलाच विचार न करता
  काटा पूढे सरकायचा
  सूगंध तो तिचा
  असा काही दरवळायचा
  मोहीत होऊन तो
  तिचाच होऊन जायचा
  एक दिवस फूल ते
  काटयाशीच भांडलं
  माझ्यासाठी नाहीस सांगून
  एकटे त्यास पाडलं
  जिच्यासाठी जगला तो
  तिनेच डोळयांत पाणी आणलं
  तूटला तो काटा
  अन….
  फूल ही ते वेगळे झाले
  फूलास आपले मानता
  आज एकटयातच रडले
  सूगंधी ते फूल
  अत्तर बनून जगलं
  काटा होता तो
  त्यास मातीतच गाडल..!

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं. कोणी भरकटत असतं,

  प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं.
  कोणी भरकटत असतं,
  तर कोणी टिकवत असतं.
  कोणी व्यक्त करत असतं,
  तर कोणी लपवतं असतं.
  प्रेम लपत नसतं तसचं दिसतही नसतं,
  कारण प्रेम हे प्रेम असत
  सगळ्यांच्या नशिबात थोडी असत..

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .

  Kriti Sanon

  एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .

  :
  :
  :
  मी जेव्हा मरीन
  तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं
  म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल .
  कि
  ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही

  Read More

  1000 points
  Upvote Downvote
 • प्रेम हा असा शब्द आहे की,जो एखाद्या मुलाला समजला तर

  cricket poll

  प्रेम हा असा शब्द आहे
  की,जो एखाद्या मुलाला समजला तर
  मुलीला समजत नाही……..!!!
  जर तो मुलीला समजला तर
  मुलाला समजत नाही……!!! आणि……..
  ..जर तो दोघांनाही समजला तर
  जगाला समजत नाही.

  Read More

  1000 points
  Upvote Downvote