kadhi tula etake lamb gheun java

marathi love shayari image
Marathi Love Shayari photos
तू आहेस हसरी,आहे थोडीसी लाजरी, फुलबागी उडणारी,जस फुलपाखरू !!
सखे पहिलीच वेळ,तुझ्या नजरेचा खेळ, गेला करून घायाळ,मला पहिल्यांदाच !!
रोज शोधतो बाहाणे,कसे होईल बोलणे, तुझ्यावाचून साजणे,आता करमत नाही !!
आता व्यर्थ वाटे सारे,तुझ्यावाचून नजरे, होती हीच हवी का रे ??बोले मन माझं !!
जीव घाबरतो फार,होईल मी ग तारातार, नको सोडू अर्ध्यावर, मला कधी राणी माझे !!
कर थोडा तू विचार,साथ हवी जन्मभर,तुला प्रेम निरंतर,करील आशिक तुझा !!
हा आशिक तुझा !!
कळत नाही आज का,
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का,
एकटेपणाची जाणीव होत आहे…..
खर्च मी इतका वाईट आहे का,
जे माझे आपलेच मला दु:ख देत आहे,
आपलेपणाचा खोत आव आणून,
विरहाच्या दरीत ढकलत आहे…..
Subterms
Enter your account data and we will send you a link to reset your password.
To use social login you have to agree with the storage and handling of your data by this website.
AcceptHere you'll find all collections you've created before.