marathi sad images – fakt itkach farak ki tuzya

marathi sad images
<h4>Best Collections of Marathi Sad Images, Sad Shayari in Marathi, marathi broken hurt Images, Prem Images in marathi.</h4>
Marathi Sad Images
कळत नाही आज का, मन माझे भरून येत आहे, सारे सोबत असूनही का, एकटेपणाची जाणीव होत आहे….. खर्च मी इतका वाईट आहे का, जे माझे आपलेच मला दु:ख देत आहे, आपलेपणाचा खोत आव आणून, विरहाच्या दरीत ढकलत आहे….. असा काय गुन्हा झाला माझा, कि पावलोपावली दुखच वाटेला येत आहे, खर्च मी इतका कठोर आहे का, कि सगळेच दगडासारखे ओरबाडत आहे….. कुणा कुणा कडून ठेऊ मी अपेक्षा, कि अपेक्षा पूर्ण न होताच भंग पावत आहे….. कुणावर ठेऊ मी विश्वास कुणाला म्हणू मी आपले, सगळेच वेळे नुसार बदलत आहे….. कसा जगू मी या निष्ठुर जगात, कि न केलेल्या पापाचीच शिक्षा मला मिळत आहे, अजून किती सोसू हृदयावर घाव मी, कि एक जखम मिटताच नवीन जखम मिळत आहे…… अजून किती रे परीक्षा घेशील रे देव माझी, कि सारीच स्वप्ने माझी अधुरी राहत आहे, थोडी तरी कर रे कदर माझी, हळू हळू श्वास माझे मिटत आहे……
Subterms
Enter your account data and we will send you a link to reset your password.
To use social login you have to agree with the storage and handling of your data by this website.
AcceptHere you'll find all collections you've created before.